डान्सिंग क्वीन शक्ति मोहनचे ग्लॅमरस लुक

शक्ती मोहनला लहानपणी दुखापत झाल्याने तिला डॉक्टरांनी चालण्यास मनाई केली होती, पण तिच्या दृढ हेतूने पुन्हा तिच्या पायावर उभी राहू शकली.
डान्सिंग क्वीन शक्ति मोहनचे ग्लॅमरस लुक
* डांसिंग क्वीन शक्ती मोहनचा 36 वा वाढदिवस. शक्तीने रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. Instagram/@mohanshakti
Published on
* शक्ती एक यशस्वी कोरियोग्राफर आहे. तिने आपला प्रवास झी टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स  इंडिया डान्स' (सीझन2) पासून सुरू केला. शक्तीने हा शो जिंकला होता.
* शक्ती एक यशस्वी कोरियोग्राफर आहे. तिने आपला प्रवास झी टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' (सीझन2) पासून सुरू केला. शक्तीने हा शो जिंकला होता. Instagram/@mohanshakti
* बॉलीवुडमध्ये कोरियोग्रार म्हणून शक्तीचे पहिले गाणे पद्मावती चित्रपटातील "नैनोवाले ने" आहे. ज्यात त्यांनी दीपिका पदुकोण, शाहिद कपूर यांना कोरीयोग्राफ केले.
* बॉलीवुडमध्ये कोरियोग्रार म्हणून शक्तीचे पहिले गाणे पद्मावती चित्रपटातील "नैनोवाले ने" आहे. ज्यात त्यांनी दीपिका पदुकोण, शाहिद कपूर यांना कोरीयोग्राफ केले. Instagram/@mohanshakti
 'नृत्य शक्ती' या  परफॉर्मिंग टीमची मालिक शक्ती आहे. जी जगभर शो करत असते. शक्ती मोहन दिल्लीची रहिवाशी आहे. पण तिने आता मुंबईलाच आपले घर बनवले आहे.
'नृत्य शक्ती' या परफॉर्मिंग टीमची मालिक शक्ती आहे. जी जगभर शो करत असते. शक्ती मोहन दिल्लीची रहिवाशी आहे. पण तिने आता मुंबईलाच आपले घर बनवले आहे. Instagram/@mohanshakti
* डान्स इंडिया डान्स (DID)मध्ये सहभागी होण्यापूर्वी शक्तीला आयएएस अधिकारी व्हायचे होते. पण तिला डान्सची आवड होती. टेरेन्स लुईस डान्स फाउंडेशनच्या
स्कॉलरशिपवर तिला 2009 मध्ये नृत्य पदविका मिळाली
* डान्स इंडिया डान्स (DID)मध्ये सहभागी होण्यापूर्वी शक्तीला आयएएस अधिकारी व्हायचे होते. पण तिला डान्सची आवड होती. टेरेन्स लुईस डान्स फाउंडेशनच्या स्कॉलरशिपवर तिला 2009 मध्ये नृत्य पदविका मिळाली Instagram/@mohanshakti
* डान्स इंडिया डान्समध्ये  सहभागी झाल्यानंतर शक्तीचे आयुष्य बदलले आणि तिने डान्सलाच  आपले करियर बनवले. तिच्या या निर्णयात तिचे आई-वडील आणि संपूर्ण 
कुटुंबानेही साथ दिली.
* डान्स इंडिया डान्समध्ये सहभागी झाल्यानंतर शक्तीचे आयुष्य बदलले आणि तिने डान्सलाच आपले करियर बनवले. तिच्या या निर्णयात तिचे आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबानेही साथ दिली. Instagram/@mohanshakti

Related Stories

No stories found.