दीपिका अन् रणवीर सिंगने रोमँटिक पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पाहा फोटो

दीपिकाने आता ट्रीपमधील स्वतःचे आणि रणवीरचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.
दीपिका अन् रणवीर सिंगने रोमँटिक पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पाहा फोटो
Deepika Padukone and Ranveer SinghInstagram/Deepika Padukone

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer SinghInstagram/Deepika Padukone

अलीकडेच, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त दोघेही उत्तराखंडला गेले होते. तिथे दोघांनी लग्नाचा वाढदिवसचा आनंद लुटला. तसेच दोघांच्या चाहत्यांचीही भेट घेतली.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer SinghInstagram/Deepika Padukone

दीपिकाने आता ट्रीपमधील स्वतःचे आणि रणवीरचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer SinghInstagram/Deepika Padukone

दीपिका आणि रणवीरची ही सुंदर केमिस्ट्री पाहून चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत खूप प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer SinghInstagram/Deepika Padukone

रणवीर आणि दीपिकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर लवकरच अभिनेत्याचा 83 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे ज्यामध्ये तो कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाचाही एक कॅमिओ आहे. याशिवाय शकुन बत्राच्या चित्रपटातही दीपिका दिसणार आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer SinghInstagram/Deepika Padukone

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com