भारतात प्रजनन दर घटला, तरीही या पाच राज्यांमध्ये अधिक मुले जन्माला येतात

पुरुषांचे म्हणणे आहे की कंडोमचा योग्य वापर केल्यास गर्भधारणा टाळता येऊ शकते.
भारतात प्रजनन दर घटला, तरीही या पाच राज्यांमध्ये अधिक मुले जन्माला येतात
National Family HealthDainik Gomantak
National Family Health
National Family HealthDainik Gomantak

National Family Health: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात, भारताच्या लोकसंख्येच्या गतीमध्ये कमालीची घट झाली आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्‍या अहवालानुसार, देशातील बाळंतपणाचा दर 2.2% वरून 2% वर आला आहे.

National Family Health
National Family HealthDainik Gomantak

सर्वेक्षणात असे आढळून आले की 35 टक्के पुरुष असे मानतात की गर्भनिरोधक गोळ्या घेणे हे स्त्रियांचे काम आहे.

National Family Health
National Family HealthDainik Gomantak

वास्तविक, हे सर्वेक्षण भारतातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांमधील 6.37 लाख नमुन्यांसह करण्यात आले. अहवालात, चंदीगडमधील बहुतेक पुरुषांचे मत आहे की गर्भनिरोधकगोळ्या घेणे हे स्त्रीचे काम आहे.

National Family Health
National Family HealthDainik Gomantak

पुरुषांनी या प्रकरणात काळजी करण्याची गरज नाही. चंदीगडमधील 69% पुरुषांचा असा विश्वास आहे की महिलांनी जी काही काळजी घ्यायची ती घ्यावी.

National Family Health
National Family HealthDainik Gomantak

केरळमधील 44.1 टक्के लोक म्हणतात की गर्भनिरोधक वापरणाऱ्या महिला स्वच्छंदी असू शकते.

National Family Health
National Family HealthDainik Gomantak

त्याच वेळी, 55.2 टक्के पुरुषांचे म्हणणे आहे की कंडोमचा योग्य वापर केल्यास गर्भधारणा टाळता येऊ शकते.

National Family Health
National Family HealthDainik Gomantak

पाच राज्यांमध्ये प्रजनन दर 2.1 टक्क्यांहून अधिक

अहवालानुसार, फक्त 5 राज्ये (बिहार, मेघालय, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मणिपूर) आहेत जिथे प्रजनन दर 2.1 टक्क्यांहून अधिक आहे.

National Family Health
National Family HealthDainik Gomantak

मंत्रालयाने शुक्रवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण जाहीर केले. अहवालात असेही म्हटले आहे की बहुतेक नोकरदार महिला गर्भनिरोधक वापरण्यावर विश्वास ठेवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.