Devshayani Ekadashi 2021: हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त (Devshayani Ekadashi 2021) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली
आषाढी एकादशीनिमित्त (Devshayani Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली
आषाढी एकादशीनिमित्त (Devshayani Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झालीCMO Maharashtra, Sakal Media Group
Published on
आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते पंढरपूर मधील विठ्ठल-रुख्मिणीचं मंदिर जे अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं दिसतं
आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते पंढरपूर मधील विठ्ठल-रुख्मिणीचं मंदिर जे अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं दिसतं Sakal Media Group
महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले
महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आलेCMO Maharashtra
एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते
एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होतेTwitter/@bharanemamaNCP
प्रत्येक  वर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशी ची पूजा  कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाही काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत पार पडली
प्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशी ची पूजा कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाही काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत पार पडली Sakal Media Group
वाखरी पालखी तळावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय, संत चांगावटेश्वर, विठ्ठल रुख्माई पालख्यांचे स्वागत सोमवारी  करण्यात आले
वाखरी पालखी तळावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय, संत चांगावटेश्वर, विठ्ठल रुख्माई पालख्यांचे स्वागत सोमवारी करण्यात आलेDIO Pune

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com