Diwali 2021: गोवेकरांना सुतळीच्या आकाशकंदीलचं आकर्षण

सुतळीचा आकाशकंदील यंदाच्या दिवाळीचं अकर्षण ठरतोय.
Diwali 2021: सुतळीपासून आकाशकंदील सकारताना युवराज
Diwali 2021: सुतळीपासून आकाशकंदील सकारताना युवराजDainik Gomantak
Published on
Diwali 2021: रोजच्या रटाळ जिवनशैलीचा प्रत्येकालाच कंटाळा येत असतो, हा कंटाळा घालवायला काही लोक फावल्या वेळेत संधी साधत आपल्या कालागुणांना वाव देतात, त्यांच्या पैकी  एक म्हणजे युवराज किनळकर
Diwali 2021: रोजच्या रटाळ जिवनशैलीचा प्रत्येकालाच कंटाळा येत असतो, हा कंटाळा घालवायला काही लोक फावल्या वेळेत संधी साधत आपल्या कालागुणांना वाव देतात, त्यांच्या पैकी एक म्हणजे युवराज किनळकरDainik Gomantak
युवराज मूळचा डिचोली तालुक्यातील पैरा मये येथील आहे. त्याच्या दैनंदिन कामकाजातून जो फावला वेळ मिळतो त्याचा वापर तो आपल्या कलेसाठी वापरतो
युवराज मूळचा डिचोली तालुक्यातील पैरा मये येथील आहे. त्याच्या दैनंदिन कामकाजातून जो फावला वेळ मिळतो त्याचा वापर तो आपल्या कलेसाठी वापरतोDainik Gomantak
यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी त्यानं सुतळी पासून आकर्षक आकाशकंदील बनवले आहेत,अर्थात हे आकाशकंदील त्यानं आपली कला जोपासत आवड म्हणून तयार केलेली कलाकृती आहे.
यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी त्यानं सुतळी पासून आकर्षक आकाशकंदील बनवले आहेत,अर्थात हे आकाशकंदील त्यानं आपली कला जोपासत आवड म्हणून तयार केलेली कलाकृती आहे. Dainik Gomantak
आतापर्यंत मायक्रोन पासून आकाशकंदील बनवले जात होते, यामध्ये बहुतेक करून महिला वर्ग उत्साहाने पुढं असतो, पण महिला वर्गाला पण लाजवेल अशी नाजून आणि आकर्षक कलाकुसर युवराजने  तयार केली आहे.
आतापर्यंत मायक्रोन पासून आकाशकंदील बनवले जात होते, यामध्ये बहुतेक करून महिला वर्ग उत्साहाने पुढं असतो, पण महिला वर्गाला पण लाजवेल अशी नाजून आणि आकर्षक कलाकुसर युवराजने तयार केली आहे.Dainik Gomantak
 शक्यतो सुतळीचा वापर तसा मर्यादीतच असतो, पण हा सुतळीचा आकाशकंदील यंदाच्या दिवाळीचं अकर्षण ठरतोय.
शक्यतो सुतळीचा वापर तसा मर्यादीतच असतो, पण हा सुतळीचा आकाशकंदील यंदाच्या दिवाळीचं अकर्षण ठरतोय.Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com