Diwali: कूकंळ्ळीत नरकासुराच्या प्रतीमा बनवण्याचे काम उत्साहात सुरू

गोव्यात दिवाळीला महत्व आहेच पण त्यापेक्षा जास्त नरक चतुर्थीला आहे.
दीपावलीच्या आदल्या रात्री नरक चतुर्थीला नरकासुराचा वध करण्यात येतो. सध्या  नरकासुराच्या  प्रतीमा बांबूपासून सांगाडे  करण्याचे काम  कूकंळ्ळीत सूरू आहे .
दीपावलीच्या आदल्या रात्री नरक चतुर्थीला नरकासुराचा वध करण्यात येतो. सध्या नरकासुराच्या प्रतीमा बांबूपासून सांगाडे करण्याचे काम कूकंळ्ळीत सूरू आहे . सोयरू कोमारपंत
Published on
राज्यात सांगाडे, केपे, काणकोण, मडगाव भागात मोठ्या प्रमाणात हे सांगाडे  
 विकले जातात.
राज्यात सांगाडे, केपे, काणकोण, मडगाव भागात मोठ्या प्रमाणात हे सांगाडे विकले जातात. सोयरू कोमारपंत
नरकासुर एका मजबूत सांगाड्यापासून तयार केला जातो. लाकडी दांडे किंवा लोखंडी रॉड एकत्र बांधून एक मजबूत फ्रेम तयार केली जाते,
नरकासुर एका मजबूत सांगाड्यापासून तयार केला जातो. लाकडी दांडे किंवा लोखंडी रॉड एकत्र बांधून एक मजबूत फ्रेम तयार केली जाते, संदीप देसाई
तुम्ही नरक चतुर्दशीच्या काही दिवस आधी पणजी किंवा पोंडा (उत्तर गोवा) मध्ये फेरफटका मारत असाल तर तुम्हाला नरकासूर बांधण्यात अनेक तरुण मग्न असलेले दिसतील
तुम्ही नरक चतुर्दशीच्या काही दिवस आधी पणजी किंवा पोंडा (उत्तर गोवा) मध्ये फेरफटका मारत असाल तर तुम्हाला नरकासूर बांधण्यात अनेक तरुण मग्न असलेले दिसतीलसंदीप देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com