कॉकटेल आणि मॉकटेलमधला 'हा' फरक तुम्हाला माहितीय का?

कॉकटेल (Cocktail) आणि मॉकटेलमध्ये (Mocktail) काय फरक आहे हे जाणून घेऊया.
कॉकटेल आणि मॉकटेलमधला 'हा' फरक तुम्हाला माहितीय का?
Cocktail and MocktailDainik Gomantak
Published on
cocktail
cocktail Dainik Gomantak

कॉकटेल म्हणजे पेयांचा समूह. यात अल्कोहोल आढळते. फळांचा रस किंवा सोडा मिक्स करून बनवले जाते.

cocktail
cocktail Dainik Gomantak

कॉकटेल पेय हे अल्कोहोलिकशी संबंधित असल्याने याच्याशी निगडीत अनेक नियम आहेत. याची वरिकी करतांना अनेक नियम पाळावे लागतात. ही बनवण्याची खास पद्धत असते.

Mocktail
Mocktail Dainik Gomantak

मॉकटेल हे कॉकटेलपेक्षा खूप वेगळे असते. हे नॉन-अल्कोहोलिक पेय आहेत. यात अनेक प्रकारचे पेय असतात.

Mocktail
Mocktail Dainik Gomantak

हे पेय विकण्यासाठी कोणतेही नियम नाहीत तसेच वयाचे बंधन नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com