घरबसल्या आधारकार्डशी ड्रायविंग लायसन्स लिंक करणे सोपे, जाणून घ्या काय आहे पद्धत

जर तुम्हाला आधारकार्डशी ड्रायविंग लायसन्स लिंक करायचे असेल तर या स्टेप्स नक्की फॉलो करा.
घरबसल्या आधारकार्डशी ड्रायविंग लायसन्स लिंक करणे सोपे, जाणून घ्या काय आहे पद्धत
घरबसल्या आधारकार्डशी ड्रायविंग लायसन्स लिंक करणे सोपे, जाणून घ्या काय आहे पद्धत Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

1) ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्यासाठी प्रथम तुम्हाला राज्य परिवहन वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर आधार लिकच्या पर्यायावर क्लिक करावे आणि ड्रॉप डाउन मेनूमधून ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय निवडावा.

Dainik Gomantak

2) यानंतर तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकावा लागेल आणि Get Details चा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करताच, त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.

Dainik Gomantak

3) यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती पुन्हा तपासवी लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTPपाठवला जाईल.

Dainik Gomantak

4) शेवटी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो तिथे टाकावा आणि तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. जर तुम्ही तुमचाड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक केला असेल, तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काम करणे सोपे जाईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com