Weight loss साठी अंडी गुणकारी

सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये (Break Fast) उकळलेले अंडी (Egg) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Weight loss साठी अंडी गुणकारी

Weight loss साठी अंडी गुणकारी

Dainik Gomantak

Published on

अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 भरपूर असते. यामुळे नियमित अंडी खाल्याने शरीरातील झिंकची कमतरता कमी होते.

अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 भरपूर असते. यामुळे नियमित अंडी खाल्याने शरीरातील झिंकची कमतरता कमी होते.

Dainik Gomantak

उकळलेली अंडी खाल्याने वजन नियंत्रणात राहते.

उकळलेली अंडी खाल्याने वजन नियंत्रणात राहते.

Dainik Gomantak

हिवाळ्यात उकळलेली अंडी  खाल्याने हाडे मजबूत राहतात.

हिवाळ्यात उकळलेली अंडी खाल्याने हाडे मजबूत राहतात.

Dainik Gomantak

उकळलेली अंडी खाल्याने केसांच्या आरोग्यासह डोळ्यांचे आरोग्य चांगले  राहते.

उकळलेली अंडी खाल्याने केसांच्या आरोग्यासह डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com