Photo: आता बंडखोर आमदारांचा मुक्काम गोव्यात; 'ताज' हॉटेल मध्ये 70 रूमचे केले बुकिंग

Goa Best Hotel: बंडखोर आमदारांचा गुवाहाटीनंतर गोव्यात मुक्काम; संध्याकाळपर्यंत होणार दाखल
Taj Resort & Convention Centre |Goa |Goa Hotel
Taj Resort & Convention Centre |Goa |Goa HotelDainik Gomantak
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political CrisisDainik Gomantak

महाराष्ट्रात सत्तासंर्घष सुरू असुन शिवसेनेचे बंडखोर आमदार आज तीन वाजेपर्यंत गोव्यासाठी रवाना होणार आहेत.

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

'ताज कन्व्हिन्सिंग सेंटर' या पंचतारिक हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे.

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

या हॉटेलमध्ये राहण्यासाठी १७,000 ते २२,000 रूपये मोजावे लागतील.

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

आज दुपारी 3.30 च्या सुमारास बंडखोर आमदार गोव्याला रवाना होणार असून तेथून ते उद्या मुंबईला रवाना होतील. म्हणजे बंडखोर आमदार आधी गोव्यात जाऊ शकतात, तिथून मग मुंबईत येतील.

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

गोव्यातील या हॉटेलमध्ये आमदारांसाठी तब्बल 70 रूम बुक करण्यात आलेल्या आहेत.

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

विशेष बाब म्हणजे, तीनही भाजप शासित राज्यात या आमदारांना हालवण्यात आले आहे.

maharashtra politics
maharashtra politicsDainik Gomantak

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

या हॉटेलचे बुकिंग Trivago यासारख्या वेब साईटवर करू शकता.

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

हे हॉटेल 56 एकरमध्ये वसलेले असुन येथे पारंपारिक पध्दतीने सजावट करण्यात आली आहे.

 taj convention hotel
taj convention hotel Dainik Gomantak

स्व‍िमिंग पूल, चवदार गोवन पदार्थांचा आस्वाद घेउ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com