Fashion Tips For Bride: परफेक्ट लुकसाठी फॉलो करा 'या' युनिक टिप्स
अनेक मुलींचा आवडता रंग हा गुलांबी असतो. पण तुम्हाला जर हटके लुक हवा असेल तर तुम्ही मेटॅलिक गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करू शकता. हा लेहेंगा दिसायला खूप सुंदर दिसतो. Dainik Gomantak

Fashion Tips For Bride: परफेक्ट लुकसाठी फॉलो करा 'या' युनिक टिप्स

आजकाल बाजारात लेहेंगाचे लेटेस्ट रंग पाहायला मिळतात.
Published on
 रिसेप्शन पार्टी असो किंवा लग्न समारंभ हिरव्या रंगाचा लेहेंगा तुमच्या सौंदऱ्यांमध्ये अधिक भर टाकतो.
रिसेप्शन पार्टी असो किंवा लग्न समारंभ हिरव्या रंगाचा लेहेंगा तुमच्या सौंदऱ्यांमध्ये अधिक भर टाकतो. Dainik Gomantak
न्यूड लेहेंगा सुद्धा खूप क्लासी दिसतो. तुम्ही हाय प्रोफाईल लग्नांमध्ये पहिले असेल की नव वधू या न्यूड लेहेंगाच परिधान करतात.
न्यूड लेहेंगा सुद्धा खूप क्लासी दिसतो. तुम्ही हाय प्रोफाईल लग्नांमध्ये पहिले असेल की नव वधू या न्यूड लेहेंगाच परिधान करतात. Dainik Gomantak
तुम्हाला जर डार्क रंग आवडत असेल तर तुम्ही लाल रंगाचा लेहेंगा खरेदी करू शकता. आजकाल लाल रंगाच्या लेहेंगामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतील.
तुम्हाला जर डार्क रंग आवडत असेल तर तुम्ही लाल रंगाचा लेहेंगा खरेदी करू शकता. आजकाल लाल रंगाच्या लेहेंगामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतील. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.