मेरी इमॅक्युलेट चर्चच्या फेस्तात भाविकांच्या सहभागावर मर्यादा

मंगळवार, 8 डिसेंबर 2020

पणजी येथील मेरी इमॅक्युलेट चर्चचे फेस्त आज मंगळवारी अत्यंत साधेपणाने साजरे केले जाणार आहे. चर्चमध्ये यानिमित्ताने सकाळी ७, ९ व ११.३० वाजता प्रार्थनासभा होणार असून, एकावेळी चाळीस भाविकच या प्रार्थनासभेत सहभागी होतील. दरवर्षीप्रमाणे चर्चवर मोठी विद्युत रोषणाई फेस्तानिमित्ताने करण्यात आलेली नाही. पण तरीही चर्च विलोभनिय दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.