नववर्षाचा पहिला सुर्योदय..!

शुक्रवार, 1 जानेवारी 2021

पणजी :  नववर्षाचा पहिला सुर्योदय..! मध्यरात्रीपासून सुरू झालेला नव वर्ष स्वागताचा जल्लोष पहाटेपर्यंत चालल्याने गोव्यात अनेकांची सकाळ आज उशिरा उगवली. काल रात्रभर विशेषत: किनारी भागात झिंग आणणारे संगीत, त्याच्या तालावरील पदन्यास, रिते होत जाणारे चषक याच्या सोबतीने नव वर्षाचे लाखो पर्यटकांनी स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी बऱ्यापैकी करण्यात आली होती. 