Make Paratha Healthy: हेल्दी आणि परफेक्ट पराठे बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Cooking Tips: पराठे बनवण्यासाठी फॉलो करा या जबरदस्त टिप्स
Paratha
ParathaDainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

ज्या लोकांना बहुतेक वेळा पोट खराब होते, त्यांनी रोज पराठे खाऊ नयेत. पण तरीही जर तुम्हाला तुमच्या नाश्त्यामध्ये पराठा हवा असेल तर स्वयंपाकाच्या टिप्स फॉलो कराव्यात.

Paratha
ParathaDainik Gomantak

तेल :

पराठा बनवताना तूप किंवा तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरा. आणखी एक गोष्ट म्हणजे तेल लावण्यासाठी तुम्ही तेलाचा ब्रश वापरता. यामुळे तेल जास्त पोटात जाणार नाही.

Paratha
ParathaDainik Gomantak

स्टफिंग:

पराठा हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही पीठात बीटरूट किंवा मेथीची प्युरी वापरू शकता. बटाट्याऐवजी तुम्ही फुलकोबी, कांदा किंवा मुळा सारणासाठी वापरू शकता.

Paratha
ParathaDainik Gomantak

पीठ मळणे:

पराठा मऊ होण्यासाठी पीठ मळतांना कोमट दूध वापरावे. याने पराठा मऊ होईलच, सोबतच पराठ्यात गोडपणाची चवही येईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात क्रीम टाकूनही पीठ मळून घेऊ शकता.

Paratha
ParathaDainik Gomantak

कुरकुरीत पराठा:

पीठ मळताना तूप वापरल्यास पराठा कुरकुरीत होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com