Ganesh Chaturthi: लाडक्या बाप्पांला 'ही' फूले अर्पण करावी

गणपती बाप्पांला जास्वंदाचे फूल प्रिय आहे.
Ganesh Chaturthi: लाडक्या बाप्पांला 'ही' 
फूले अर्पण करावी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला गणेश चतुर्थीपासून सुरुवात झालीय. भक्तांनी आपल्या घरांत आणि सोसायट्यांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केलीय. आता पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहेत.Dainik Gomantak
Published on
जास्वंदचे लाल आणि पिवळे फूल गणपती बाप्पांला प्रिय आहे. ही फुले अर्पण केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात.
जास्वंदचे लाल आणि पिवळे फूल गणपती बाप्पांला प्रिय आहे. ही फुले अर्पण केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. Dainik Gomantak
मुख्यत: झेंडूचे फूल गणपती बाप्पांला अर्पण केली जातात. तसेच या फुलांचा हार सुद्धा अर्पित केला जातो. गणपती बाप्पांला झेंडूचे फूल प्रिय आहे. 
हे फूल अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.
मुख्यत: झेंडूचे फूल गणपती बाप्पांला अर्पण केली जातात. तसेच या फुलांचा हार सुद्धा अर्पित केला जातो. गणपती बाप्पांला झेंडूचे फूल प्रिय आहे. हे फूल अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. Dainik Gomantak
गणपती बाप्पांला जाईचे फूल अर्पण करावे. तसेच या फुलांचा हार सुद्धा अर्पण  केला जातो. गणपती बाप्पांला जाईचे फूल  प्रिय आहे. हे फूल अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.
गणपती बाप्पांला जाईचे फूल अर्पण करावे. तसेच या फुलांचा हार सुद्धा अर्पण केला जातो. गणपती बाप्पांला जाईचे फूल प्रिय आहे. हे फूल अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. Dainik Gomantak
पारिजातकाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाला अर्पण केल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात.
पारिजातकाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाला अर्पण केल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. Dainik Gomantak
चांदनीचे फुल गणपती बाप्पाला अर्पण केले जाते.
चांदनीचे फुल गणपती बाप्पाला अर्पण केले जाते. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com