72 बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंगूबाई काठियावाडीची निवड

आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
Alia Bhatt
Alia BhattInstagram/@aliaabhatt
Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak

आलिया भट्ट आणि तिची बहीण शाहीन भट्ट 72व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेली आहे. त्यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर येथे होणार आहे.

Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak

अलियाच्या परफेक्ट एअरपोर्ट लुकने चाहत्यांना आकर्षित केले. यावेळी आलियाने संपूर्ण पांढरा पोशाख परिधान केला होता आणि त्यासोबत पांढरे बूट घातले होते.

Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak

अहवालानुसार आलियाचा गंगूबाई काठियावडी हा चित्रपट बर्लिन स्पेशल सेगमेंटमध्ये दाखवला जाणार आहे. या विभागात आयोजक कोरोना काळात चित्रित झालेले चित्रपट प्रदर्शित करतील.

Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak

काही दिवसांपूर्वीच गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. संजय लीला भन्साळीसोबत अलियाचा (Alia) हा पहिलाच चित्रपट आहे.

Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak

आलियाने या चित्रपटामध्ये गंगूबाई कोठेवालीची भूमिका साकारत आहे. जिला तरुण वयातच वेश्याव्यवसायात विकले गेले. चित्रपटामध्ये आलिया भट्टशिवाय वउजात राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवासह अनेक कलाकार दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com