Ganpati Festival: तांबड्या रंगाचे अनोखे गणपती

तांबडे गणपती पुजण्याची ही एक अनोखी प्रथा मानली जाते.
Ganpati Festival: तांबड्या रंगाचे अनोखे गणपती
गोव्यात गणेश चतुर्थीला गणेश पूजनाच्या वेगवेगळ्या प्रथा असून त्यातलाच एक प्रकार म्हणजे केपेतील तांबड्या रंगाचा गणपती. sushant Kunkolienkar
Published on
तांबड्या गणपतीचे  स्वागत करतांना  कुंकळयेकर कुटुंब
तांबड्या गणपतीचे स्वागत करतांना कुंकळयेकर कुटुंब sushant Kunkolienkar
केपेत 12 घरात असे तांबडे  गणपती पुजले जातात
केपेत 12 घरात असे तांबडे गणपती पुजले जातात sushant Kunkolienkar
हा गणपती वासुराज करमळकर यांच्या चित्रशाळेत तयार केला जातो. गणपतीसह उंदीरचीही पूजा केली जाते.
हा गणपती वासुराज करमळकर यांच्या चित्रशाळेत तयार केला जातो. गणपतीसह उंदीरचीही पूजा केली जाते. sushant Kunkolienkar
मटोळीची सुंदर सजावट करण्यात आली आहे.
मटोळीची सुंदर सजावट करण्यात आली आहे. sushant Kunkolienkar
मागच्या पाच पिढ्यांनी ही प्रथा सांभाळून ठेवली आहे यंदा कुंकळयेकर कुटुंबांचे 175 वे वर्ष आहे.
मागच्या पाच पिढ्यांनी ही प्रथा सांभाळून ठेवली आहे यंदा कुंकळयेकर कुटुंबांचे 175 वे वर्ष आहे. sushant Kunkolienkar

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com