Ganpati Festival: काणकोण येथे एकाच माटोळीखाली पुजले दोन गणपती

महागाईच्या काळातही परंपरांना फाटा न देता गेल्या दोन पिढ्यानी ही परंपरा जपली आहे.
Ganpati Festival: काणकोण येथे एकाच माटोळीखाली पुजले दोन गणपती
वेलवाडा- पैंगीण काणकोण येथे एकाच माटोळीखाली पुजलेले दोन गणपतीDainik Gomantak
Published on

काणकोण: वेलवाडा- पैंगीण येथे उदय गडो यांच्या घरात एकाच माटोळीखाली (Matoli) दोन गणपती (Ganpati) पुजण्यात येतात.परंपराना महागाईच्या काळातही फाटा न देता गेल्या दोन पिढ्यानी ही परंपरा जपली आहे.काळाच्या ओघात त्यांच्या काही घराण्यातील चार नातलगांनी गणेश पुजन काही कारणास्तव सोडले.प्रसाद पाकळी घेतल्यानंतर त्यातील दोन गणपतीचे पुजन करण्याचा कौल देवाने दिला.त्यामुळे त्यांची तिसरी पिढी ही परंपरा जपत आहे.दरवर्षी एकाच माटोळीखाली दोनही गणपतीचे पुजन केले जाते असे उदय गडो यांनी सांगितले.

वेलवाडा- पैंगीण येथील माटोळी
वेलवाडा- पैंगीण येथील माटोळीDainik Gomantak
वेलवाडा- पैंगीण येथे   एकाच माटोळीखाली दोन गणपती
वेलवाडा- पैंगीण येथे एकाच माटोळीखाली दोन गणपतीDainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com