IFFI 2022: गोव्यातील GRAND इफ्फीची खास झलक

जगभरातील चंदेरी दुनियेचा मानबिंदू असलेल्या भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे.
IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak
Published on
IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak

जगभरातील चंदेरी दुनियेचा मानबिंदू असलेल्या भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे.

IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak

यंदा 79 देशांतील तब्बल 280 चित्रपटांसह सुमारे 500 चित्रपटांच्या रिल पुढील आठवडाभर रसिकांसाठी खुल्या होतील.

IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak

इंडियन पॅनोरमा विभागात देशभरातील 45 चित्रपटांचे प्रदर्शन होत असून यात मराठी, कोकणीसह अन्य भाषांतील चित्रपट रसिकांना पाहता येतील.

IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak

भारताचा 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी, आजपासून 28 नोव्हेंबरदरम्यान होत आहे.

IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak

महोत्सवाचे उदघाटन संध्याकाळी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.

IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak

यासाठी जगभरातील सुमारे 300 पाहुण्यांना निमंत्रित केले आहे. देशी सेलिब्रिटींची संख्याही मोठी आहे.

IFFI 2022
IFFI 2022Dainik Gomantak

महोत्सवाच्या उदघाटनावेळी रंगारंग कार्यक्रमात मराठी सिनेतारका अमृता खानविलकर आणि सहकाऱ्यांचा सहभाग असेल. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com