लग्नापूर्वी मुलींनी या गोष्टींची काळजी घ्यावी

लग्नापूर्वी अनेक मुली विविध कॉस्मेटिक्स वापरतात यामुळे त्वचा खराब होऊ शकते, चल तर मग जाणून घेवूया काही महत्वाच्या टिप्स.
लग्नापूर्वी मुलींनी या गोष्टींची काळजी घ्यावी
लग्नापूर्वी मुलींनी हे काम करणे टाळावेDainik Gomantak
Published on
चेहऱ्यावरील केस लपवण्यासाठी ब्लीच केले जाते. पण लग्नाच्या एक दिवस आधी ब्लीच करू नये. कारण तुम्ही जर पाहिल्यादाच  जर ब्लीच करत असाल तर एक महिन्यांपूर्वी करून पहावे.
चेहऱ्यावरील केस लपवण्यासाठी ब्लीच केले जाते. पण लग्नाच्या एक दिवस आधी ब्लीच करू नये. कारण तुम्ही जर पाहिल्यादाच जर ब्लीच करत असाल तर एक महिन्यांपूर्वी करून पहावे. Dainik Gomantak
अनेक मुलींच्या चेहऱ्यावर फेस वॅक्स केल्याने पुरळ येतात, म्हणून लग्नाच्या एक महिन्या आधीच फेस वॅक्स  करून पहावे.
अनेक मुलींच्या चेहऱ्यावर फेस वॅक्स केल्याने पुरळ येतात, म्हणून लग्नाच्या एक महिन्या आधीच फेस वॅक्स करून पहावे. Dainik Gomantak
लग्नाच्या आधी अनेक लोक तुम्हाला विविध कॉस्मेटिक्स वापरण्याचा सल्ला देतील. पण जर तुम्ही त्वचा नाजुक असेल तर तर तुम्हाला कोणतेही कॉस्मेटिक्स त्वचेला सूट होणार नाही. यामुळे कोणतेही नवीन कॉस्मेटिक्स वापरणे टाळावे.
लग्नाच्या आधी अनेक लोक तुम्हाला विविध कॉस्मेटिक्स वापरण्याचा सल्ला देतील. पण जर तुम्ही त्वचा नाजुक असेल तर तर तुम्हाला कोणतेही कॉस्मेटिक्स त्वचेला सूट होणार नाही. यामुळे कोणतेही नवीन कॉस्मेटिक्स वापरणे टाळावे. Dainik Gomantak
जर तुम्हाला केस रंगीत किंवा लहान करायचे असेल तर  लग्नाच्या एक दोन दिवस आधी  करू नका.
जर तुम्हाला केस रंगीत किंवा लहान करायचे असेल तर लग्नाच्या एक दोन दिवस आधी करू नका. Dainik Gomantak
लग्नाच्या कामाच्या धावपळीमध्ये 
तुम्ही स्वताला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
लग्नाच्या कामाच्या धावपळीमध्ये तुम्ही स्वताला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com