Goa: तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील Sunset

गोव्यातील (Goa) समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणं ही पर्यटकांसाठी एक विशेष पर्वणीच असते. यातच गोव्यातील तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील मनमोहक दृष्य.
Goa: तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील Sunset
गोव्यातील तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील सायंकाळ सोयरू कोमारपंत
Published on
गोव्याच्या रानात केळीच्या बनात
गोव्याच्या रानात केळीच्या बनात सोयरू कोमारपंत
तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील उसळत्या लाटा
तीळमाती माजाळी कारवार समुद्रकिनाऱ्यावरील उसळत्या लाटा सोयरू कोमारपंत
डोळे दिपवणाऱ्या मावळतिच्या 
सूर्याकडे बघताना याच किनाऱ्यावर आपल्या जोडीदारासोबत कातरवेळ अनुभवण्याचा आनंद कितीतरी पर्यटक घेतात.
डोळे दिपवणाऱ्या मावळतिच्या सूर्याकडे बघताना याच किनाऱ्यावर आपल्या जोडीदारासोबत कातरवेळ अनुभवण्याचा आनंद कितीतरी पर्यटक घेतात. सोयरू कोमारपंत
सध्या मासेमारी बंद आहे, समुद्र खवळलेला असल्याने गोव्यातील तीळमाती माजाळी कारवार समुद्र शांत होण्याची वाट पाहत असलेले मच्छिमार
सध्या मासेमारी बंद आहे, समुद्र खवळलेला असल्याने गोव्यातील तीळमाती माजाळी कारवार समुद्र शांत होण्याची वाट पाहत असलेले मच्छिमार Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com