Photo: शिरगावात 'देवी श्री लईराई' च्या जत्रोत्सवात भक्तांची अलोट गर्दी

गोव्यातील लईराई देवीची जत्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरवात झाली आहे.
goa
goa Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा देवीचे 'अग्निदिव्य' प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग हजारो भाविकांना मिळणार आहे

Dainik Gomantak

आज (गुरुवारी) सकाळपासूनच भाविकांची पावले श्री लईराई मातेच्या दर्शनासाठी शिरगावात वळू लागली आहेत.

Dainik Gomantak

हा जत्रोत्सव परंपरेनुसार पाच दिवस चालणार आहे.

Dainik Gomantak

भक्तांच्या हाकेला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री देवी लईराईच्या दर्शनाची भक्तांना आस लागून राहिली आहे

Dainik Gomantak

जत्रेचे वैशिष्ट्य असलेले 'होमकुंड'ही रचण्यात आले आहे.

Dainik Gomantak

या फोटोमध्ये भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com