पाण्‍यासाठी दाहीदिशा...! गोव्यात उन्हाळा पोहोचला शिगेला

उन्हाळ्यामध्ये गोवेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पाण्‍यासाठी दाहीदिशा...! गोव्यात उन्हाळा पोहोचला शिगेला
Goa| SummerDainik Gomantak
Published on
Goa
GoaDainik Gomantak

बार्देश तालुक्यातील पोंबुर्फा, एकोशी, भाट आदी भागांत गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणी न आल्‍यामुळे लोकांची धावपळ सुरू झाली आहे.

Goa
GoaDainik Gomantak

परिणामी पाण्‍यासाठी खूप लांबपर्यंत पायपीट करून विहिरींचा आधार घ्‍यावा लागतोय.

Goa
GoaDainik Gomantak

नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्‍यावा लागतोय.पण टँकरचे पाणी सर्वांनाच पुरते असंही नाही.

Goa
GoaDainik Gomantak

गोव्यात उन्हाळा शिगेला पोहोचला असून पाण्याच्या गंभीर समस्‍येची दाहकता फोटोंवरुन दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.