रिव्होल्युशनरी गोवन्सचा आज अधिकृतपणे राजकारणामध्ये प्रवेश...

रिव्होल्युशनरी गोवन्स ची गोवा सु - राज्य पक्ष ह्या राजकीय पक्षाची घोषणा..
रिव्होल्युशनरी गोवन्सचा आज अधिकृतपणे  राजकारणामध्ये प्रवेश...
Goa Politics : आझाद मैदानावर बैठक सुरू .. Dainik Gomantak
Published on
Goa Politics : नेहमीच स्वतःची एक वेगळी ओळख जपणारी  तसेच  गैर-राजकीय संघटना जी गोव्याच्या अस्तित्वासाठी, त्यांची ओळख, संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी जात आणि धर्माची पर्वा न करता सर्व निझ गोयंकराना एकत्र आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारी रेव्होल्युशनरी गोवान्स (Revolutionary Govans)..
Goa Politics : नेहमीच स्वतःची एक वेगळी ओळख जपणारी तसेच गैर-राजकीय संघटना जी गोव्याच्या अस्तित्वासाठी, त्यांची ओळख, संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी जात आणि धर्माची पर्वा न करता सर्व निझ गोयंकराना एकत्र आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारी रेव्होल्युशनरी गोवान्स (Revolutionary Govans).. Dainik Gomantak
भर पावसात सभा सुरू
भर पावसात सभा सुरू Dainik Gomantak
गेली वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रिव्होल्युशनरी गोवन्स ने आज अधिकृत राजकारणामध्ये प्रवेश केला.
गेली वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रिव्होल्युशनरी गोवन्स ने आज अधिकृत राजकारणामध्ये प्रवेश केला.Dainik Gomantak
पाऊस थांबल्यानंतर उपस्थित आरजी सदस्य..आझाद मैदानावर बैठक सुरू आहे
पाऊस थांबल्यानंतर उपस्थित आरजी सदस्य..आझाद मैदानावर बैठक सुरू आहेDainik Gomantak
रिव्होल्युशनरी गोवन्स, गोवा सु-राज्य पार्टी म्हणून ते यापुढे राजकारणात कार्यरत असतील तशी घोषणा पणजीच्या आझाद मैदानावर भव्य सभेमध्ये करण्यात आली
रिव्होल्युशनरी गोवन्स, गोवा सु-राज्य पार्टी म्हणून ते यापुढे राजकारणात कार्यरत असतील तशी घोषणा पणजीच्या आझाद मैदानावर भव्य सभेमध्ये करण्यात आलीDainik Gomantak
यावेळी पक्षाचे समन्वयक मनोज परब आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते..
यावेळी पक्षाचे समन्वयक मनोज परब आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.. Dainik Gomantak
रिव्होल्युशनरी गोवन्स ची  गोवा सु - राज्य पक्ष ह्या राजकीय पक्षाची घोषणा..
रिव्होल्युशनरी गोवन्स ची गोवा सु - राज्य पक्ष ह्या राजकीय पक्षाची घोषणा.. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com