उत्पल पर्रीकर मागे का?

पणजीतील जनतेचा उत्पल यांना पाठींबा आहे. मात्र, पर्रीकर कुटूंबियांना मोठा झटका देणारी बातमी सुत्रांकडून येत आहे.
उत्पल पर्रीकर मागे का?
Goa Politics : Utpal Parrikar's position in BJP संदीप देसाई
Published on
Goa Politics : आज भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी आज पणजी येथे महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेतले असून यामध्ये  उत्पल पर्रीकर हे सतत पाठीमागे दिसून येत आहेत, नेमकं या मागचे कारण काय ?
Goa Politics : आज भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी आज पणजी येथे महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेतले असून यामध्ये उत्पल पर्रीकर हे सतत पाठीमागे दिसून येत आहेत, नेमकं या मागचे कारण काय ? संदीप देसाई
पणजीतील जनतेचा उत्पल यांना पाठींबा आहे. मात्र, पर्रीकर कुटूंबियांना मोठा झटका देणारी बातमी सुत्रांकडून येत आहे.
पणजीतील जनतेचा उत्पल यांना पाठींबा आहे. मात्र, पर्रीकर कुटूंबियांना मोठा झटका देणारी बातमी सुत्रांकडून येत आहे. संदीप देसाई
 पर्रीकरांचे पुत्र उत्पल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार रंगत आहेत.
पर्रीकरांचे पुत्र उत्पल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार रंगत आहेत. संदीप देसाई
भाजप उत्पल पर्रीकरांना काँग्रेसच्या वाटेवर ढकलत आहेत का असा सवाल आता पडत आहे.
भाजप उत्पल पर्रीकरांना काँग्रेसच्या वाटेवर ढकलत आहेत का असा सवाल आता पडत आहे. संदीप देसाई
 गोव्यातील भाजपा पक्षाची सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर मनोहर पर्रीकर यांच्या विचारांची भाजप आता गोव्यात कार्य करतांना दिसत नाही.
गोव्यातील भाजपा पक्षाची सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर मनोहर पर्रीकर यांच्या विचारांची भाजप आता गोव्यात कार्य करतांना दिसत नाही.संदीप देसाई

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com