मुलांना शाळेत पाठवावे की नाही; पालकांत संभ्रम..!

कुजीरा बांबोळी येथील स्कूल कॉम्प्लेक्स मधील टिपलेले काही खास क्षण
मुलांना शाळेत पाठवावे की नाही; पालकांत संभ्रम..!
Goa School : कुजीरा बांबोळी येथील स्कूल कॉम्प्लेक्स संदीप देसाई
Published on
Goa School  : 7 वी व 8 वीचे वर्ग प्रत्यक्षात ऑफलाईन पध्दतीने आज पासून सुरु होत असून यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे सरकारकडून जारी करण्यात आली आहे. (Offline) यासंदर्भातचे परिपत्रक सरकारने काढले आहे.
Goa School : 7 वी व 8 वीचे वर्ग प्रत्यक्षात ऑफलाईन पध्दतीने आज पासून सुरु होत असून यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे सरकारकडून जारी करण्यात आली आहे. (Offline) यासंदर्भातचे परिपत्रक सरकारने काढले आहे.संदीप देसाई
शाळा  सुरू झाल्या परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमांच पालन होतय का हा गंभीर विषय आहे.
शाळा सुरू झाल्या परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमांच पालन होतय का हा गंभीर विषय आहे. संदीप देसाई
मात्र शळा सुरू केल्याने काही पालकवर्ग निर्धास्त आहे, तर काही पालकवर्गाची द्विधा मनस्थिती आहे.
मात्र शळा सुरू केल्याने काही पालकवर्ग निर्धास्त आहे, तर काही पालकवर्गाची द्विधा मनस्थिती आहे. संदीप देसाई
परंतु या उलट विद्यार्थ्यी  भलतेच खुश दिसत आहेत.
परंतु या उलट विद्यार्थ्यी भलतेच खुश दिसत आहेत. संदीप देसाई
आज शेळेचा पहिला दिवस असून विद्यार्थीवर्गात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
आज शेळेचा पहिला दिवस असून विद्यार्थीवर्गात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. संदीप देसाई
कुजीरा बांबोळी येथील स्कूल कॉम्प्लेक्स मधील टिपलेले काही खास क्षण
कुजीरा बांबोळी येथील स्कूल कॉम्प्लेक्स मधील टिपलेले काही खास क्षण संदीप देसाई

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com