Goan Seafood देणाऱ्या गोमंतकीय हॉटेल्समध्ये माशा का नसतात?

गोव्यातील कोणत्याच रेस्टॉरंटमध्ये माशा दिसत नाहीत, असं का बरं?
Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak
Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak

गोव्यात समुद्र किनारा लाभल्याने येथे मत्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak

त्यामुळे येथील लोकांचे आवडते खाद्य हे फिश करी, भात आणि मासे आहे. तसेच मास्यापासून तयार केले जाणारे पदार्थ हे येथील लोकांचे खाद्य आहे.

Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak

खरं तर येथील फिश मार्केट आणि हॉटेलसमध्ये माशा तुम्हाला दिसणार नाही.

Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak

कारण येथाल लोक माशा होउ नये म्हणून त्यावर सतत पाणी शिंपडत असतात.

Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak

घरात माशा होउ नये म्हणून महिला मासांना (Fish) मॅरिनेट मसाला लावून ठेवतात. यामुळे मांसाचा वास न येता मसाल्यांचा सुंगध येतो. यामुळे घरात माशा होत नाहीत.

Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak

गोव्यातील हॉटेल्समध्ये मासे फ्रिजमध्ये ठेवले जातात. तसेच फ्रोजन फिश चा वापर करत असल्याने येथे माशांचे प्रमाण कमी आहे.

Goa Special | sea food
Goa Special | sea foodDainik Gomantak

गोव्यात हॉटेल, रेस्टॉरंट मालक स्वच्छतेसाठी विशेष काळजी घेतात. यासाठी वेळोवेळी स्वंयपाकघर, बैठक व्यवस्था स्वच्छ केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com