Goa: आयएनएस गोमंतक येथे विजयाची ज्योत आली

विजयाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णिम विजय वर्षा उत्सवाची विजय ज्योत (Victory flame) आज आयएनएस (INS) गोमंतक, गोवा (Goa) येथे आली.
Goa: आयएनएस गोमंतक येथे विजयाची ज्योत आली
1971 च्या भारत-पाक युद्धातील विजयाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णिम विजय वर्षा उत्सवाची विजय ज्योत (Victory flame), ११ सप्टेंबर २१ रोजी आयएनएस (INS) गोमंतक, गोवा येथे आली. Dainik Gomantak
स्वर्णिम विजय वर्षा उत्सवाची विजय ज्योत स्विकारताना गोवा ध्वज अधिकारी कमांडिंग  रिअर अॅडमिरल फिलिपोज जी पायनुमूटिल
स्वर्णिम विजय वर्षा उत्सवाची विजय ज्योत स्विकारताना गोवा ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अॅडमिरल फिलिपोज जी पायनुमूटिलDainik Gomantak
सैन्य आणि नौदलाच्या जवानांच्या उपस्थितीत ऑपरेशन विजय दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या युद्ध स्मारकास्थळी स्वीकारली.
सैन्य आणि नौदलाच्या जवानांच्या उपस्थितीत ऑपरेशन विजय दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या युद्ध स्मारकास्थळी स्वीकारली.Dainik Gomantak
त्यानंतर ही विजय ज्योत ३ मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट, मडगाव येथे नेण्यात आली.
त्यानंतर ही विजय ज्योत ३ मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट, मडगाव येथे नेण्यात आली.Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com