गोमुखासन हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशिर

Gomukhasan Benefits:गोमुखासन हे असे आसन आहे, ज्याच्या नियमित सरावाने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
गोमुखासन हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशिर
Gomukhasan BenefitsDainik Gomantak
Published on
Gomukhasan Benefits
Gomukhasan BenefitsDainik Gomantak

गोमुखासन हे असे आसन आहे, ज्याच्या नियमित सरावाने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. यासोबतच वजन कमी करण्यापासून ते शरीराच्या इतरही अनेक समस्या दूर करू शकते. अनेक आरोग्य तज्ञ गोमुखासनाचा नियमित सराव करण्याचा सल्ला देतात. चला जाणून घेऊया गोमुखासनचे फायदे कोणते आहेत.

Gomukhasan Benefits
Gomukhasan BenefitsDainik Gomantak

गोमुखासनाचा नियमित सराव करून मन मोकळे होऊ शकते. यामुळे तणावमुक्त होण्यास मदत होते.

Gomukhasan Benefits
Gomukhasan BenefitsDainik Gomantak

गोमुखासनाचा नियमित सराव केल्याने ह्रदयाचे आरोग्य चागंले राहते.

Gomukhasan Benefits
Gomukhasan BenefitsDainik Gomantak

मधुमेहीं असणाऱ्यांनी गोमुखासन नियमित करावे.

Gomukhasan Benefits
Gomukhasan BenefitsDainik Gomantak

गोमुखासनाच्या सरावाने तुमच्या शरीराची लवचिकता वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com