रिपोर्ट्सनुसार, 90 दशकात माधुरी दीक्षित बऱ्याच दिवसांपासून संजय दत्तला डेट करत होती. त्यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. अनेक चित्रपटांमधील त्यांच्या चुंबनाच्या दृश्यांमुळे त्यांच्या नातेसंबंधाच्या अफवा पसरल्या होत्या.
माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी जवळपास 18 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या लिंक-अपच्या अफवांनीही प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली होती. एक काळ असा होता जेव्हा दोघांना अनेकदा जोडपे म्हणून टॅग केले जायचे. पण त्यांनी कधीच रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले नाही.
जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांचीही नावे सोबत जोडली गेली आहेत. माधुरीने डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केल्यामुळे जॅकीचे मन दुखले होते. त्यांच्या नात्यासंदर्भात असलेल्या अफवामुळे इंडस्ट्रीला हादरवून सोडले होते.
एक काळ असा होता जेव्हा मिथुन चक्रवर्ती इंडस्ट्रीत फेमस होते. ते देशातील पहिल्या सुपरस्टार्सपैकी एक होते. प्रेम प्रतिज्ञा, मुजरिम आणि प्यार का देवता यांसारख्या चित्रपटात काम केल्यावर माधुरीशी त्याचा नात्यामध्ये जवळीक आली. अनिल कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर माधुरीने मिथुनला डेट केल्याचे सांगितले जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.