Healthy Tips: आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी 'या' 5 पदार्थांचे सेवन टाळा

Ayurveda Tips: जड आणि न पचणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात
Healthy Tips: आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी 'या' 5 पदार्थांचे सेवन टाळा
Ayurveda TipsDainik Gomantak

आयुर्वेदामध्ये निरोगी आरोग्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. सूर्यास्तापूर्वी रात्री अधिक हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जड आणि न पचणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी चुकूनही या 5 पदार्थांचे सेवन करू नये. (health tips 5 foods avoid dinner ayurveda)

wheat food
wheat foodDainik Gomantak

गव्हापासुन बनवलेले पदार्थ

गव्हापासुन बनवलेले पदार्थ रात्रीच्या वेळी पचायला जड असतात ज्यामुळे विषबाधा होऊ शकते. यामुळे रात्री गव्हापासुन बनवलेले पदार्थ खाणे टाळावे.

curd
curdDainik Gomantak

दही

रात्री कधीही दही खाऊ नय़े कारण यामुळे कफ आणि पित्त वाढवते.

maida
maidaDainik Gomantak

मैदा

रात्री मैदाचे पदार्थ कधीही खाऊ नये. कारण ते पचायला खूप जड असतात.

chocolate
chocolateDainik Gomantak

गोड पदार्थ आणि चॉकलेट्स

रात्री गोड पदार्थ पचायला जड असते यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

salad
saladDainik Gomantak

कोशिंबीर

सॅलडमुळे वाताची समस्या वाढू शकतो, त्याऐवजी ग्रिल करून खावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com