Diet for Piles: मुळव्याधची समस्या असल्यास 'या' पदार्थांचे करावे सेवन

Piles: मुळव्याधावर मात करण्यासाठी फायबर युक्त आहार घ्यावा.
Diet for Piles
Diet for PilesDainik Gomantak
Published on
herbal tea
herbal teaDainik Gomantak

मुळव्याधची समस्या असल्यास हर्बल टी घ्या. हे मल मऊ करते, ज्यामुळे मल बाहेर निघण्यास मदत करते.

seeds
seedsDainik Gomantak

होल ग्रेन्समध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींच्या समस्येपासून आराम मिळतो.

green vegetable
green vegetableDainik Gomantak

मुळव्याध झाल्यास हिरव्या भाज्या खाव्या.

fruits
fruitsDainik Gomantak

फायबर युक्त फळांचे सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्येपासून खूप आराम मिळतो.

butter milk
butter milkDainik Gomantak

मूळव्याध असलेल्या रुग्णांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com