Uric Acid Diet: यूरिक अॅसिडवर घरगुती उपाय

युरिक ऍसिडमध्ये कोणत्या गोष्टींचे सेवन करावे जाणून घेऊया
Uric Acid Diet: यूरिक अॅसिडवर घरगुती उपाय
Uric Acid DietDainik Gomantak
Published on

युरिक अॅसिडच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाधिक लिंबाचे सेवन करा. लिंबू सेवन केल्याने वेदना आणि सूज कमी होते.

lemon
lemonDainik Gomantak

हिरव्या भाज्या खाल्ल्याने युरिक अॅसिड नियंत्रित करता येते. तुम्ही मशरूम, पालक, बथुआ, शतावरी या भाज्यांचे सेवन करू शकता.

vegetable
vegetableDainik Gomantak

यूरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी अंडी खा.

egg
eggDainik Gomantak

जर तुम्हाला युरिक अॅसिडची समस्या असेल तर दिवसभरात 6 ते 8 ग्लास पाणी प्या.

water
waterDainik Gomantak

दुग्धजन्य पदार्थांमध्ये यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असू शकते. मात्र, त्यात फॅटचे प्रमाण कमी असावे.

milk
milkDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com