गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्रमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे
गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार झाल्याने गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. Anil Patil
Published on
मुसळधार पावसामुळे वाहतूक थंडावली आहे.
मुसळधार पावसामुळे वाहतूक थंडावली आहे. Anil Patil
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आलेले दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आलेले दिसत आहे. Anil Patil
 हवामान खात्याने गोव्यात आज  जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत गोव्यात सरासरीपेक्षा 5 टक्के पाऊस अधिक पडला आहे.
हवामान खात्याने गोव्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत गोव्यात सरासरीपेक्षा 5 टक्के पाऊस अधिक पडला आहे. Anil Patil

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com