वायु प्रदूषणापासून ज्येष्ठांना वाचवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्या

वाढते वायु प्रदूषण लक्षात घेता, घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्यक आहे.
वायु प्रदूषणापासून ज्येष्ठांना वाचवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्या
वायु प्रदूषणापासून ज्येष्ठांना वाचवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्या Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

धूम्रपान करणे वाईट आहे. यामुळे वायु प्रदूषणात वाढ होते. यामुळे ज्येष्ठांना त्रास होऊ शकतो. जर घरात ज्येष्ठ व्यक्ति असतील तर धूम्रपान करणे टाळावे.

Dainik Gomantak

व्यायाम केल्याने फुफ्फुसाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे नियमित योगा करावा.

Dainik Gomantak

घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी उच्च दर्जाचे एयर प्युरिफायर बसवावे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते आणि प्रदूषित हवा बाहेर पडते.

Dainik Gomantak

घरातील हवा शुद्ध राहण्यासाठी घरात तुळस यासारखे छोटे रोप लावल्यास मदत होते. यामुळे हवेतील विषारी वायु कमी होण्यास मदत मिळते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com