अमिषा पटेलचे गोव्यातील हॉट फोटो पाहून चाहते घायाळ

अमिषा पटेल ने शेअर केले गोव्यातील हॉट आणि ग्लॅमरस फोटो!
ameesha patel
ameesha patelTwitter @ameesha_patel

Ameesha Patel Latest Photos: बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलची गणना एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जात होती, गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटांपासून लांब होती, मात्र लवकरच ती रूपेरी पडद्यावर परतण्याची तयारी करत आहे. अमिषा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अमिषा रोज तिचे फोटो शेअर करत असते, ज्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. यामुळेच चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही अमिषा पटेलची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे.

ameesha patel
ameesha patelTwitter @ameesha_patel

अमीषा पटेलने तिच्या ट्विटर अकाऊंटवर गोवा ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहेत.

ameesha patel
ameesha patelTwitter @ameesha_patel

या फोटोंमध्ये अमिषाचा अतिशय बोल्ड लूक मध्ये पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसमोर आला आहे. या फोटोंमध्ये अमिषा प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसत आहे.

ameesha patel
ameesha patelTwitter @ameesha_patel

अमिषाचे फोटो ट्विटरवर प्रचंड रिट्विट केले जात आहेत आणि चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

ameesha patel
ameesha patelTwitter @ameesha_patel

याआधीही अमिषाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच खुप अॅक्टिव्ह असते.

ameesha patel
ameesha patelTwitter @ameesha_patel

अमीषाने 2000 मध्ये हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

ameesha patel
ameesha patelTwitter @ameesha_patel

यानंतर अमिषा सनी देओलसोबत 'गदर एक प्रेम कथा' सारख्या सुपरहिट चित्रपटात दिसली.

Gadar: Ek Prem Katha poster
Gadar: Ek Prem Katha posterTwitter @ameesha_patel

आता अनेक वर्षांनंतर अमिषा 'गदर 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com