Weight Loss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स
Weight Loss TipsDainik Gomantak

Weight Loss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

how lose weight fast: तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचे असेल तर आहाराबाबत ही कोळजी घ्यावी.
Weight Loss Tips
Weight Loss TipsDainik Gomantak

आहाराशी संबंधित काही नियम पाळले तर वजन सहज कमी करता येते.

Drinking Water
Drinking WaterDainik Gomantak

जेवण करतांना पाणी पिणे टाळावे

अन्न खाताना पाण्याचे सेवन करू नका असे आयुर्वेदात सांगितले जाते. जेवण्यासोबत पाणी प्यायल्याने अन्न-पचनाची अग्नी मंदावते. त्यामुळे अन्न पचायला जास्त वेळ लागतो आणि पचनक्रिया बिघडते, हे देखील चरबी वाढण्याचे कारण बनते.

salad
saladDainik Gomantak

जेवणासोबत या गोष्टी खाऊ नका

कच्ची कोशिंबीर आणि दही जेवणासोबत खाऊ नका. ते नेहमी स्नॅकच्या वेळी खावे. असे केल्याने पचनक्रिया चागंली राहते.

Clarified butte
Clarified butteDainik Gomantak

जेवणात तूप अवश्य खावे

देसी तूप चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच पोट निरोगी राहते.

Dinner
DinnerDainik Gomantak

रात्रीचे जेवण

रात्री लवकर जेवण करणाऱ्या लोकांची चरबी वाढत नाही. जर तुम्हाला असे करणे शक्य नसेल तर रात्रीचे जेवण झोपण्याच्या दोन तास आधी करा. जेवणानंतर अर्धा तास चालणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com