Eyes Pain Remedies: डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी करा घरगुती उपचार

Eyes Care Tips: सतत लॅपटॉपवर काम करून डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर घरगुती उपायांचा करा वापर.
Eyes Pain Remedies: डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी करा घरगुती उपचार
Eyes Pain RemediesDainik Gomantak
Published on
Eyes Pain
Eyes PainDainik Gomantak

डोळ्यांना थकवा अनेक कारणांमुळे येते. विशेषत: जास्त वेळ मोबाईल पाहणे, लॅपटॉपवर काम केल्याने डोळे लवकर थकतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता.

hunney
hunneyDainik Gomantak

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. डोळ्याभोवती मध लावल्याने होणाऱ्या वेदना आणि जळजळ पासून आराम मिळेल.

Pomegranate
Pomegranate Dainik Gomantak

डोळे दुखत असल्यास डाळिंबाची पाने बारीक करून त्याचा रस काढावा. नंतर हा रस डोळ्याभोवती लावा. यामुळे डोळ्यांसंबंधित समस्या कमी होईल.

rose water
rose waterDainik Gomantak

डोळ्यात गुलाब पाणी टाकल्याने थंडावा जाणवतो. तसेच डोळ्यांमध्ये होणाऱ्या वेदना आणि जळजळ देखील कमी करू शकते.

potato
potato Dainik Gomantak

डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याचे काप डोळ्यावर ठेवू शकता.

cumcumber
cumcumber Dainik Gomantak

डोळ्याचे दुखणे आणि जळजळ कमी करण्यासाठी काकडी रस रामबाण उपाय ठरू शकते. यास्तही काकडी खीसून तुमी डोळ्यावर ठेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.