तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यदायी असते पण काही लोकांसाठी या भांड्यातील पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा
तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा Dainik Gomantak
Published on
तुम्हाला जर असिडिटीच त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेवून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. कारण तांब्याचा गुणधर्म उष्ण असतो, यामुळे तुमचं त्रास अधिक वाढू  शकतो.
तुम्हाला जर असिडिटीच त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेवून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. कारण तांब्याचा गुणधर्म उष्ण असतो, यामुळे तुमचं त्रास अधिक वाढू शकतो. Dainik Gomantak
तुम्हाला जर किडनी किंवा हृदयविकार असेल तर या भांड्यातील पाणी पिण्यापूर्वी  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तुम्हाला जर किडनी किंवा हृदयविकार असेल तर या भांड्यातील पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. Dainik Gomantak
तांब्याच्या भांड्यात कोणताही पआदर्थ टाकून खावू नये. यामुळे आरोग्याशी संबंधित आजार उद्भवु शकतात.
तांब्याच्या भांड्यात कोणताही पआदर्थ टाकून खावू नये. यामुळे आरोग्याशी संबंधित आजार उद्भवु शकतात. Dainik Gomantak
तांब्याच्या भांड्यात दूध किंवा आंबट पदार्थ खावू नये. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.
तांब्याच्या भांड्यात दूध किंवा आंबट पदार्थ खावू नये. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com