Goa: 'गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'

गोव्यातील (Goa) दीड दिवसाच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन, तसेच पणजीमधील गणपतींचे मांडवी नदी मध्ये विसर्जन करण्यात आले.
Goa: 'गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'
गोव्यातील दीड दिवसाच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन, तसेच पणजीमधील गणपतींचे मांडवी नदी मध्ये विसर्जन करण्यात आले.Dainik Gomantak
Published on

पणजीमधील (Panajim) दीड दिवसाच्या गणपतींचे मांडवी नदी मध्ये विसर्जन करण्यात आले. बेती फेरीबोटीच्या सहाय्याने गणपती मूर्तींना मांडवी नदीच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करण्यात आले. या वेळी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

होडीमधून गणपतीचे विसर्जन करताना
होडीमधून गणपतीचे विसर्जन करतानाDainik Gomantak
गणपतीचे विसर्जन करण्यासाठी घेऊन जाताना गणेशभक्त
गणपतीचे विसर्जन करण्यासाठी घेऊन जाताना गणेशभक्तDainik Gomantak
विसर्जनापूर्वी गणपतीची आरती करताना गणेशभक्त
विसर्जनापूर्वी गणपतीची आरती करताना गणेशभक्त Dainik Gomantak
अखेर 'गणपती बप्पा मोरया' म्हणत गणेशभक्तांनी गणपतीचे केले विसर्जन.
अखेर 'गणपती बप्पा मोरया' म्हणत गणेशभक्तांनी गणपतीचे केले विसर्जन.Dainik Gomantak
विसर्जनापूर्वी गणपती बप्पाची आरती करताना गणेशभक्त
विसर्जनापूर्वी गणपती बप्पाची आरती करताना गणेशभक्तDainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com