Health Care Tips: हिवाळ्यात 'या' धान्यांचे करावे सेवन

हिवाळ्यात निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी 'या' धान्यांपासून बनवलेलल्या रोट्या खाणे फायदेशीर ठरते.
in Winter eat rotis made from these types of flour
in Winter eat rotis made from these types of flourDainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

ज्वारीच्या पिठापासून बनवलेली रोटी खाणे आरोग्यासाठी (Health) लाभदायी असते. हिवाळ्यात ही रोटी खाणे अधिक फायदेशीर असते. मधुमेह, दमा असणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर असते.

Dainik Gomantak

मक्याच्या पिठापासून बनवलेली रोटी खाणे आरोग्यासाठी गुणकारी ठरते. यात फायबर, खनिजे यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Dainik Gomantak

तसे तर आपण नेहमीच गव्हापासून बनलेल्या चपात्या खातो. यात पोटॅशियम, प्रथिने याससारखे अनेक पोषक घटक असतात. अमुळे यांचे हिवाळ्यात सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते.

Dainik Gomantak

हिवाळ्यात नाचणीच्या पिठापासून बनवलेली रोटी खाणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर ठरते. याट् कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, लोह, फायबर यासारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच वजन कमी करण्यासाठी मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com