Iron ची कमतरता दूर करण्यासाठी 'या' फळ आणि भाज्यांचा करा समावेश

निरोगी आरोग्यासाठी शरीराला इतर पोषक घटकांसह लोहाची (Iron) देखील आवश्यकता असते.
Iron ची कमतरता दूर करण्यासाठी 'या' फळ आणि भाज्यांचा करा समावेश
Iron ची कमतरता दूर करण्यासाठी 'या' फळ आणि भाज्यांचा करा समावेश Dainik Gomantak
Published on
Spinach
SpinachDainik Gomantak

पालकमध्ये मुबलक प्रमाणात लोह (Iron) असते. पालकाचे सेवन सेवन केल्याने डोळे आणि हाडाचे आरोग्य चांगले राहते.

Dainik Gomantak

ब्रोकोलीमध्ये लोह (Iron) आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

Dainik Gomantak

कोबीमध्ये व्हिटॅमिन बी6 आणि लोह (Iron) मुबलक प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने अनेक आजार दूर राहतात.

Dainik Gomantak

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी डाळिंब खाणे चांगले असते. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि लोह (Iron) भरपूर प्रमाणात असते.

Dainik Gomantak

सफरचंद खाणे आरोग्यासाठी चांगले असते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर, मिनरल्स आणि मुबलक प्रमाणात लोह (Iron) असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com