वेदा कृष्णमूर्तिला केलं कर्नाटकच्या क्रिकेटपटूनं प्रपोज! पाहा फोटो

वेदा कृष्णमूर्तीने कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसालासोबतच्या तिच्या एंगेजमेन्टचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.
Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.Twitter
Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.
Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.Twitter

भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीने कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसालासोबतच्या तिच्या एंगेजमेन्टचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे.

Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.
Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.Twitter

भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीने अर्जुन होयसालासोबत एंगेजमेंट केली आहे. अर्जुन होयसाला कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.
Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.Twitter

वेदा कृष्णमूर्तीने 2011 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. तिने भारतासाठी आतापर्यंत 48 एकदिवसीय आणि 76 टी-20 सामने खेळले आहेत.

Veda Krishnamurthy
Veda Krishnamurthy Twitter

भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती ही मधल्या फळीतील फलंदाजांसह उत्कृष्ट लेग स्पिन गोलंदाजीसाठी ओळखली जाते. तिने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये आत्तापर्यंत 3 बळी घेतले आहेत.

Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.
Veda Krishnamurthy has got engaged Arjun Hoysala.Twitter

वेदा कृष्णमूर्तीने कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसालासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन होयसाला वेदा कृष्णमूर्तीला प्रपोज करताना दिसत आहे.

Arjun Hoysala.
Arjun Hoysala.Twitter

अर्जुन होयसलाने 2016 मध्ये कर्नाटकसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याशिवाय तो कर्नाटक प्रीमियर लीग (KPL) सह अनेक राज्यस्तरीय टी-20 स्पर्धा खेळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com