Janhvi Kapoor चे शिमरी ड्रेसमधील किलर पोज

Janhvi Kapoor ने आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.
Janhvi Kapoor चे शिमरी ड्रेसमधील किलर पोज
Janhvi KapoorInstagram
Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

Janhvi Kapoor Pics : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव इंडस्ट्रीतील टॉप स्टार किड्समध्ये सामील आहे.

Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

जान्हवीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं आहे.

Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.

Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

जान्हवी कपूर तिचं सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

जान्हवी कपूरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

Janhvi Kapoorया फोटोंमध्ये जान्हवी कपूर डीप नेक शॉर्ट शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे.

Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

जान्हवी बहिंणींसोबतही फोटो शेअर केला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com