कपिल देव यांना रूग्लणालयातून वकरच डिस्चार्ज मिळणार

रविवार, 25 ऑक्टोबर 2020

नवी दिल्‍ली:  कपिलदेव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त शुक्रवारी पसरल्यावर सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटली. समाज माध्यमांवर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. कपिलदेव यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचे दाखवणारे छायाचित्र समाजमाध्यमांवरुन शेअर केले.