Kiara Advani: कियारा अडवाणीने ब्लू आउटफिटधील शेअर केला ग्लॅमरस लुक
Kiara Advani Latest PhotoInstagram

Kiara Advani: कियारा अडवाणीने ब्लू आउटफिटधील शेअर केला ग्लॅमरस लुक

Kiara Advani Latest Photo: कियारा अडवाणी आगामी 'जुग जुग जिओ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Published on
Kiara Advani Latest Photo
Kiara Advani Latest PhotoInstagram

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या चर्चेत असुन ती तिच्या आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कियाराचे प्रमोशन दरम्यानचे फोटो व्हायरल होत आहेत.

Kiara Advani Latest Photo
Kiara Advani Latest PhotoInstagram

कियाराने प्रमोशन दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कियारा ब्लू कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.

Kiara Advani Latest Photo
Kiara Advani Latest PhotoInstagram

तिचे हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Kiara Advani Latest Photo
Kiara Advani Latest PhotoInstagram

कियाराने निळ्या रंगाच्या ट्राउझर्ससह बीन रंगाचा ट्यूब टॉप घातला आहे. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

Kiara Advani Latest Photo
Kiara Advani Latest PhotoInstagram

कियारा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com