Coffee पिण्याची योग्य वेळ माहिती असावी

कॉफीचे अतिसेवण केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
तुम्हाला जर कॉफी प्यायला आवडत असेल तर कॉफी पिण्याची योग्य वेळ देखील माहीत असावी. चला तर मग जाणून घेवूया कॉफी पिण्याची योग्य वेळ.
तुम्हाला जर कॉफी प्यायला आवडत असेल तर कॉफी पिण्याची योग्य वेळ देखील माहीत असावी. चला तर मग जाणून घेवूया कॉफी पिण्याची योग्य वेळ. Dainik Gomantak
Published on
तुम्हाला जर सकाळी कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बाब लक्षात असू द्या. सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान कॉफी पिल्यास आपला ताण कमी होण्याएवजी वाढू शकतो.
तुम्हाला जर सकाळी कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बाब लक्षात असू द्या. सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान कॉफी पिल्यास आपला ताण कमी होण्याएवजी वाढू शकतो. Dainik Gomantak
आरोग्य तज्ञांच्या मते सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिल्यास शरीरावरील ताण कमी न होता वाढू शकतो. शरीरातील कॉर्टिझोलची पातळी कमी झाल्यास कॉफी पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते.
आरोग्य तज्ञांच्या मते सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिल्यास शरीरावरील ताण कमी न होता वाढू शकतो. शरीरातील कॉर्टिझोलची पातळी कमी झाल्यास कॉफी पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते. Dainik Gomantak
जर तुम्ही 12 ते 1 च्या दरम्यान कॉफी पित असाल तर या वेळी शरीरातील कोर्टिसोलची पातळी अधिक असते. यामुळे आरोग्यास धोका पोहचू शकते.
जर तुम्ही 12 ते 1 च्या दरम्यान कॉफी पित असाल तर या वेळी शरीरातील कोर्टिसोलची पातळी अधिक असते. यामुळे आरोग्यास धोका पोहचू शकते. Dainik Gomantak
तुम्ही जर जेवणानंतर कॉफी पित असला तर असे करणे आरोग्यासाठी धोकादायक  ठरू शकते.
तुम्ही जर जेवणानंतर कॉफी पित असला तर असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. Dainik Gomantak
कॉफी पिण्याची योग्य आणि सुरक्षित वेळ 10 ते 11:30  आहे. या वेळेमध्ये शरीरातील  कार्टीसोलची पातळी कमी असते.
कॉफी पिण्याची योग्य आणि सुरक्षित वेळ 10 ते 11:30 आहे. या वेळेमध्ये शरीरातील कार्टीसोलची पातळी कमी असते. Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com