Brown Rice खाण्याचे तोटे,जाणून घ्या

ब्राऊन राईस खाणे आरोग्यदायी आहे पण यांचे अतिसेवण आरोग्यास धोका निर्माण करू शकते.
Brown Rice खाण्याचे तोटे,जाणून घ्या
Brown Rice खाण्याचे तोटे,जाणून घ्या Dainik Gomantak
Published on
ब्राऊन राईसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे अतिसेवन केल्यास पचनसंस्थाच्या समस्या निर्माण होऊ शकते. तसेच डायरीया, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या
समस्या निर्माण होऊ शकते.
ब्राऊन राईसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे अतिसेवन केल्यास पचनसंस्थाच्या समस्या निर्माण होऊ शकते. तसेच डायरीया, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकते. Dainik Gomantak
ब्राऊन राईसमध्ये आर्सेनिकचे प्रमाण अधिक असते. यामुळे जर तुम्ही नियमितपणे हा राईस खात असाल तर उलट्या, डोकेदुखी आणि मळमळ होणे यासारख्या समस्या निर्माण 
होऊ शकतात.
ब्राऊन राईसमध्ये आर्सेनिकचे प्रमाण अधिक असते. यामुळे जर तुम्ही नियमितपणे हा राईस खात असाल तर उलट्या, डोकेदुखी आणि मळमळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. Dainik Gomantak
ब्राऊन राईसचे अतिसेवण केल्याने मळमळ, कावीळ, अतिसार, पोतसंबंधित समस्या, सूज येणे, मूळव्याध या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ब्राऊन राईसचे अतिसेवण केल्याने मळमळ, कावीळ, अतिसार, पोतसंबंधित समस्या, सूज येणे, मूळव्याध या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com