गुलाब जल बनवण्याची जाणून घ्या सोपी पद्धत

बाजारातील गुलाब जलमध्ये अनेक रसायने असळल्याने अनेकांना अलर्जी होऊ शकते.यामुळे घरगुती गुलाब जल कधीही सर्वोत्तम असते.
सर्वात पहिले गुलाबाच्या फुलांचे पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यावे.
सर्वात पहिले गुलाबाच्या फुलांचे पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यावे. Dainik Gomantak
Published on
नंतर एका भांड्यात पिण्याचे पाणी घ्यावे आणि गरम करून घ्यावे.
नंतर एका भांड्यात पिण्याचे पाणी घ्यावे आणि गरम करून घ्यावे. Dainik Gomantak
गुलाबाच्या पकळ्याना स्वच्छ धुवावे आणि गरम पाण्यामध्ये टाकावे. आणि चांगले उकळून घ्यावे.
गुलाबाच्या पकळ्याना स्वच्छ धुवावे आणि गरम पाण्यामध्ये टाकावे. आणि चांगले उकळून घ्यावे. Dainik Gomantak
तुम्हाला दिसेल की गुलाबाच्या पाकळ्याचा रंग  पाण्यात उतरू लागतो.
तुम्हाला दिसेल की गुलाबाच्या पाकळ्याचा रंग पाण्यात उतरू लागतो. Dainik Gomantak
नंतर हे गुलाब जल गाळून घ्यावे. एका स्वच्छ बाटलीमध्ये भरून  ठेवावे. यात तुम्ही काही थेंब चहाच्या पानाचे तेल सुद्धा टाकू शकता
नंतर हे गुलाब जल गाळून घ्यावे. एका स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवावे. यात तुम्ही काही थेंब चहाच्या पानाचे तेल सुद्धा टाकू शकता Dainik Gomantak
गुलाब जलचा वापर तुम्ही टोणर महणू करू शकता. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
गुलाब जलचा वापर तुम्ही टोणर महणू करू शकता. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com