Maharashtra Monsoon Mayhem: देवमाणसाच्या रूपात धावून आलेत NDRF चे पथक

महाराष्ट्रासह गोव्यात मुसळधार पावसामुळे (Monsoon in Maharashtra and Goa) अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. रायगड (Raigad landslide) मध्ये ३६ जणं दगावले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू असून शेकडो लोक अजूनही पाण्यात अडकले आहेत. बचावकार्यासाठी NDRFच्या अनेक तुकड्या राज्याच्या विविध भागात काम करत आहेत.
Maharashtra Monsoon Mayhem: देवमाणसाच्या रूपात धावून आलेत NDRF चे पथक
कोल्हापूर (Kolhapur) येथे बचावकार्य करताना NDRF ची टीम Twitter/@satyaprad1
Published on
चिपळूण (Chiplun) मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसात NDRF ची टीम कार्यरत आहे
चिपळूण (Chiplun) मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसात NDRF ची टीम कार्यरत आहे Twitter/@satyaprad1
कोल्हापूर जिल्ह्यात चिखली गावात  नागरिकांचे बचाव कार्य व त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम 
NDRF च्या पथकाने केले .
कोल्हापूर जिल्ह्यात चिखली गावात नागरिकांचे बचाव कार्य व त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम NDRF च्या पथकाने केले .Twitter
भिवंडीत (Bhiwandi) झालेल्या तूफान पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. पाणी शिरल्यामुळे लोकांची सुखरूप सुटका करताना NDRF ची तुकडी
भिवंडीत (Bhiwandi) झालेल्या तूफान पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. पाणी शिरल्यामुळे लोकांची सुखरूप सुटका करताना NDRF ची तुकडी Twitter/NDRF Maharashtra

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com